जिथे मी जातो तिथे तू दिसते
हवा ती तुझा सुगंध पसरावते
मनात तू माझ्या ध्यानात तू
चारी दिशाना ते तूची तूची
वेडा वेडा झालो मी प्रेमात तुझ्या
तेरे पीछे आये जो भी
तेरे आगे आये जो भी
प्यार से जो लेगा तेरा नाम
त्याच्या नानाची टांग
जिसके तू नज़र में आये
जो तुझे नज़र लगाये
कर दू उसको में तेरा गुलाम
त्याच्या नानाची टांग
मेरी हैं तू तो मेरी हैं
तू मेरा सपना
चुराए मेरा सपना जो
बोलूँगा में उसको साले आआआ
तुझ्या नानाची टांग
माझ्या तू जीवलगा तू
माझ्या तू पाखरा तू
स्वर्गाची अप्सरा तू
तू स्वप्नसुंदरी मोहिनी कामिनी तू
मेरे सिवा तुझको जो देखे लगता बुरा
एक दिन में दुनिया से तुझको ही लूँगा चुरा
आके फ़रिश्ते भी तुझसे मिले तो जलु
सुबहों को शामों को रातों को में ही मिलु
तेरे मेरे प्यार से जो जल रहा हो जान ले
दे रहा हूँ में उसे पैगाम
तुझ्या नानाची टांग
जिसके तू नज़र में आये
जो तुझे नज़र लगाये
कर दू उसको में तेरा गुलाम
त्याच्या नानाची टांग
मी प्रेमात तुझ्या वेडा
होऊ शकत नाही कोणी तुझा
तुझ्या साठी मी माझ्या साठी तू
इतरांच्या नानाची टांग
जिथे मी जातो तिथे तू दिसते
हवा ती तुझा सुगंध पसरावते
मनात तू माझ्या ध्यानात तू
चारी दिशाना ते तूची तूची
माझ्या तू जीवलगा
माझ्या तू पाखरा
स्वर्गाची अप्सरा
तू स्वप्नसुंदरी मोहिनी कामिनी
छूंके हवायें क्यों गुजरी तुझको भला
तखते हुआ तुझको क्यों हैं ये सूरज ढला
इनको भी तुझसे मोहब्बत हुई जो कही
हो जाएगी इनसे भी फिर मेरी दुश्मनी
तू तो हैं पसंद मेरी
चाहते करे जो तेरी प्यार के जो भेजेगा सलाम
त्याच्या नानाची टांग
जिसके तू नज़र में आये
जो तुझे नज़र लगाये
कर दू उसको में तेरा गुलाम
त्याच्या नानाची टांग
मेरी हैं तू तो मेरी हैं
तू मेरा सपना
चुराए मेरा सपना जो
बोलूँगा में उसको साले आआआ
तुझ्या नानाची टांग
No comments:
Post a Comment